'Double engine' for Mohols in Vadgaon Sherry

वडगाव शेरीत मोहोळांसाठी ‘डबल इंजिन’ : मुळीक बंधू सक्रिय

पुणे : पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळ यांनी प्रचाराची पहिली फेरी देखील पूर्ण केली. शहर भाजपमधील बहुतांश नेते त्यांच्यासोबत दिसत असताना उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक राहिलेले माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक मात्र पक्षीय कार्यक्रमापासून दूर होते. आता महाराष्ट्र भाजपचे सर्वेसर्वा असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मुळीक बंधूंची […]

Read More
Fadnavis rejected Sharad Pawar's invitation

#Fadnavis Letter To Sharad Pawar: शरद पवारांच्या गुगलीवर फडणविसांचा टोला

Fadnavis letter To Sharad Pawar : राज्य शासनाच्या वतीने बारामतीमध्ये(Baramati) उद्या(2 मार्च) आयोजित करण्यात आलेल्या ‘नमो महारोजगार मेळाव्या’ला (Namo Maharojgar Melawa) राज्याचे मुख्यमंत्री(CM) एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) हे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच बारामती येथे येत आहेत आणि त्यांच्याबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्रीही येत आहेत ही […]

Read More
T

जबाबदार नेते इतके पोरकटपणे बोलतात, हे मी महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच पाहिले – शरद पवार

#Sharad Pawar : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)  यांच्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. जबाबदार नेते इतके पोरकटपणे बोलतात, हे मी महाराष्ट्राच्या(Maharashtra) इतिहासात प्रथमच पाहिले आहे. याबाबत कोणत्याही चौकशीस तयार असून, जरांगे आणि माझे कॉल रेकॉर्ड खुशाल तपासा. त्याचबरोबर यांचीही चौकशी झाली पाहिजे. कर नाही, त्याला डर कशाला, असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार […]

Read More
Where, how much and how does the trumpet sound? This will be seen in the future

#Devendra Fadnavis : तुतारी कुठे, किती आणि कशी वाजते? हे भविष्य काळात दिसेलच – देवेंद्र फडणवीस

#Devendra Fadnavis : “मला एकाच गोष्टीचा आनंद वाटतो की, ४० वर्षांनंतर शेवटी शरद पवार(Sharad Pawar ) रायगडावर(Raigad) गेले. अजित पवारांना (Ajit Pawar)याचे श्रेय द्यावेच लागेल. ४० वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या(Chatrapati Shivaji Maharaj) चरणी नमन करण्यासाठी शरद पवारांना जावं लागलं. आता तुतारी(trumpet) कुठे, किती आणि कशी वाजते? हे भविष्य काळात दिसेलच”, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra […]

Read More
Where, how much and how does the trumpet sound? This will be seen in the future

‘बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ..’, – फडणविसांचा जितेंद्र आव्हाडांना टोला

Devendra Fadnavis ; “जितेंद्र आव्हाड(Jitendra Avhad) यांचे वक्तव्य मुर्खपणाचे होते. ‘बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ..’, अशाप्रकारचा त्यांचा स्वभाव आहे. खरं म्हणजे प्रभू श्रीराम (Prabhu Shriram) हे सर्वांचेच आहेत. ते बहुजनांचे(Bahujans), अभिजनांचे(Abhijans), आदिवासींचे(Tribals), दलितांचे (Dalits)अशा सर्वांचेच आहेत. ते शाकाहारी (Veg) होते की मांसाहारी (Non Veg), या विषयात पडण्याची गरज नाही. ज्यांची प्रभू श्रीरामावर […]

Read More
Ideology is formed through books

पुस्तकांमधून वैचारिक जडणघडण होते : देवेंद्र फडणवीस

पुणे : पुस्तके (Books) ही केवळ पाने नसून, त्याद्वारे आपली वैचारिक जडणघडण (Conceptual formation)होते. त्यातून आपले व्यक्तिमत्त्व आणि समजाची निर्मिती (Formation of personality and society) होते. आपण केवळ एक व्यक्ती नसून, या समाजाचा भाग आहे, अशी वैचारिक परिपक्वता(Conceptual maturity) पुस्तकांमधून येते, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शुक्रवारी व्यक्त केले. देशाच्या तिजोरीत […]

Read More