डेटींगचा मोह न आवरलेल्या जेष्ठ नागरिकास सायबर चोरांनी घातला पावणेचार लाखांचा गंडा ..

पुणे—‘वय गेलं पण सोय नाही आली’ असं म्हणतात. त्याची प्रचिती तर आलीच परंतु 68 वर्षांच्या जेष्ठ नागरिकास या वयातही डेटींगचा मोह न आवरल्याने सायबर चोरांच्या जाळ्यात अडकले आणि सायबर चोरांनी या जेष्ठ नांगरिकास तब्बल पावणेचार लाखाला गंडा घातला. ही घटना पुण्यातील क्वार्टर गेट या भागात घडली. याबाबत या जेष्ठ नागरिकाने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्याचे […]

Read More