दगडूशेठच्या श्रीं चे गणेश कुंडात विसर्जन

पुणे : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… निर्विघ्न या… अशी प्रार्थना करीत सनई चौघडयांच्या गजरात दगडूशेठच्या श्रीं चे मंदिरात साकारलेल्या विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले. मंगळवारी अनंत चतुर्दशीला तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी श्रीं चे विसर्जन ट्रस्टच्या मोजक्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक […]

Read More