A 16-year-old school boy was brutally beaten and his naked video went viral on social media.

#धक्कादायक: १६ वर्षीय शाळकरी मुलाला बेदम मारहाण करून त्याचा विवस्त्रावस्थेतील व्हि़डीओ सोशल मीडियावर केला व्हायरल

पुणे(प्रतिनिधि)—इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षिकेनी लाथा बुक्कीने मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील डेक्कन परिसरात असलेल्या नदीपात्रात १६ वर्षीय शाळकरी मुलाला बेदम मारहाण करून त्याचा विवस्त्रावस्थेतील व्हि़डीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अन्सू शर्मा (वय १९, रा. मंडई) याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला […]

Read More