कोरोनाबाधित रुग्णांमध्ये किती दिवस राहू शकतो कोविड-19 विषाणु?

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—जगात आणि भारतात कोविड-19 विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये हा विषाणु किती दिवस राहू शकतो याबाबतही संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. हे संशोधन भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे. कारण भारतात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनामधून बरे […]

Read More

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सहकार्य दिन साजरा

पुणेः- पुणे विचारपीठच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज सेवा सहकार्य दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त नुकताच शुभारंभ करण्यात आलेल्या रमाई पोळी-भाजी केंद्राच्या सहकार्याने रस्त्यावरील पाचशे निराधार लोकांना भोजन देण्यात आले. यावेळी नाना पेठ पोलीस चौकीचे पीएसआय परवेझ शिखलकर, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे स्वच्छता डीएसआय फिरोज काद्री, नाना पेठ परिसरातील डॉक्टर अरूण […]

Read More

कोरोनावरच्या दुसऱ्या लसीची रशिया कडून घोषणा;कधी येणार ही लस?

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)— जगभर थैमान घातलेल्या कोविड१९ला प्रतिबंध करण्यासाठी लस कधी येणार याबाबत सर्व जग प्रतीक्षा करीत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये यावर संशोधन सुरु असून काही देशांमध्ये दुसऱ्या आणि तिसरया टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात झाली आहे. कोरोनावरची लस कोण अगोदर बनवणार यावरून जगभरातील देशांमध्ये स्पर्धा लागली आहे. अशातच रशियाने 11 ऑगस्ट रोजी जगातील पहिली कोरोना लस […]

Read More