सोनिया गांधीच पुन्हा कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा; सहा महिन्यात पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाणार

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कॉंग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची आजची बैठक अनेक घडामोडी घडत पार पडली. या बैठकीपूर्वीच पक्षाच्या जेष्ठ २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून ‘लेटर बॉम्ब’ टाकला होता. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, सोनिया गांधीच पुन्हा एकदा पक्षाच्या हंगामी अध्यक्षा राहातील या निर्णयावर आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. सोनिया गांधी यांनी आपल्याला अध्यक्षपदामध्ये रस […]

Read More

सोनिया गांधींच्या हंगामी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे वृत्त सुरजेवाला यांनी फेटाळले

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)— सोनिया गांधी यांच्या कॉंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष  पदाला एक वर्ष पूर्ण झाले असून आता पक्षाने नवीन अध्यक्ष निवडण्याची तयारी त्यांनी दर्शविली असल्याचे वृत्त पसरल्यानंतर रविवारी संध्यकाळी उशिरा कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी सोनिया गांधी यांनी  हंगामी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त फेटाळले आहे. दरम्यान, उद्या (सोमवारी) कॉंग्रेस कार्यकारी समितीची बैठक होणार […]

Read More

सोनिया गांधी म्हणाल्या मला पक्षाचे नेतृत्व करण्यात रस नाही? कोण होणार काँगेसचा अध्यक्ष?

नवी दिल्ली( ऑनलाईन टीम)–सोनिया गांधी यांच्या कॉंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष  पदाला एक वर्ष पूर्ण झाले असून आता पक्षाने नवीन अध्यक्ष निवडण्याची तयारी दर्शविली आहे. या दिशेने सोमवारी कॉंग्रेस कार्यकारी समितीची बैठक होणार आहे. तथापि, या बैठकीपूर्वी कॉंग्रेसचे अनेक नेते आणि माजी मंत्र्यांसह २३ जणांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात बदल करण्याची तसेच अध्यक्षपदासाठी निवडणुका […]

Read More