उद्योजक पाषाणकर यांच्या कुटुंबियांची आर्त साद:’जिथे असाल तिथून लवकर घरी या’

पुणे- सुसाइड नोट लिहून ठेवून गेल्या बुधवार पासून बेपत्ता झालेले पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अद्याप कुठलाही ठावठिकाणा न लागल्याने त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ‘तुम्ही जिथेअसाल, तिथून लवकर घरी या’ अशी आर्त साद त्यांच्या पत्नीने आणि मुलीने घातली आहे. गौतम पाषाणकर यांची त्यांच्या सुसाईड नोटमध्ये व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करीत असल्याचे, त्यामध्ये नमूद केले […]

Read More