कोरोना प्रतिबंधक लस जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून पूर्वतयारी सुरु- जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख

पुणे –  कोरोना जागतिक साथ उद्रेक सुरु असतानाच या आजारावर लस शोधण्याचे अविरत प्रयत्न सुरु आहेत.  या अनुषंगाने कोविड १९ या आजारावर लवकरच लस उपलब्‍ध होईल असे अनुमानित करून भारत सरकारने तयारी सुरु केली आहे. लस उपलब्धतेनंतर ती वेगाने जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून NEGCAV (National Expert Group on Vaccine Administration for COVID 19) स्थापना करण्यात […]

Read More

माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोरोनाबाधित रुग्ण कमी झाले -जिल्हाधिकारी

पुणे -माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोनाबाधित रुग्ण कमी झाले असल्याचे सांगतानाच कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी सर्वांनी आरोग्य पथकाला सहाकार्य करावे, सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व मोहिमेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. कोरोना विषाणूचा […]

Read More

शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी- डॉ. राजेश देशमुख

पुणे–शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाच्या योजना महत्त्वपूर्ण आहेत. शेतक-यांसाठी असलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचला पाहिजे. शेतीपूरक उद्योगांच्या वाढीसाठीही प्रयत्नांची गरज आहे. रेशीम शेती, शेततळयांमध्ये मत्स्यपालन, यांत्रिकीकरणावर भर देण्यासोबतच शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज केले.  जिल्ह्यातील खरीप, रब्बी परिस्थिती व कृषी योजनांचा […]

Read More

भारतीय मजदूर संघाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना विविध मागण्यांचे निवेदन

पुणे- करोना महामारी मध्ये 2 कोटी कामगारांचा रोजगार गेल्यामुळे कामगारां समोर उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्हा  शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. मायग्रंट वर्कर्सची नोंदणी नोडल एजन्सी मार्फत लवकरच चालू करण्यात येईल व उपजिवीके रक्षणासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कोरोनाच्या संकटामुळे […]

Read More