राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा – छत्रपती संभाजीराजे

पुणे—राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे महाभयानक नुकसान झाले आहे. नद्यांचे पात्र बदलले आहे, शेतातील उभी पिके आणि माती वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे. अशावेळी राज्याने केंद्राकडे आणि केंद्राने राज्याकडे बोट न दाखवता सामूहिक जबाबदारी घेऊन शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढले पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी […]

Read More

केंद्र सरकारने दिली स्वस्त दराने सोने खरेदी करण्याची संधी: आजपासून फक्त पाच दिवस

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात चढ- उतार होत असली तरी एकूणच सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे. सोन्याचे भाव वाढत असताना केंद्र सरकारने जनतेला स्वस्त दराने सोने खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. केंद्र सरकारच्या सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या (Sovereign Gold Bond) योजनेंतर्गत गुंतवणूकदार बाजारभावापेक्षा बऱ्याच कमी किमतीत सोने करू शकतात. ही योजना केवळ […]

Read More

केंद्र आणि राज्य सरकारने आमचा अंत पाहू नये – कोण म्हणाले असे?

पुणे— मराठा समाजाने आत्तापर्यंत संविधानिक मार्गाने (In a constitutional way) आपल्या हक्कासाठी आंदोलने केली आहेत.मराठा समाजाने जगाला हेवा वाटावा असे क्रांती मोर्चे देखील संविधानाला धरूनच काढले.परंतु, ती मराठा समाजाची कमजोरी समजून मराठा समाजाला गृहीत धरू नये. मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून लढा देण्याचीही तयारी आमची आहे, केंद्र आणि राज्य सरकारने […]

Read More