शिवाजीराव भोसले बँक घोटाळा: आमदार अनिल भोसले यांच्या अलिशान गाड्या जप्त

पुणे—पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक घोटाळा प्रकरणी विधानपरिषदेचे आमदार आणि या प्रकरणातील प्रमुख आरोपी अनिल भोसले यांच्या घरावर पोलिसांनी छापे टाकले आहेत. त्यांच्या चार गाड्या जप्त करण्यात आल्या असून त्यामध्ये एक लॅंड क्रुझर आणि एक कॅमरे गाडीचा समावेश आहे. दरम्यान, भोसले यांच्या आणखी  मालमत्तेचा पोलिसांनी शोध घेतला असून सुमारे ३० कोटी मालमत्तेचा जप्ती प्रकरणी शासनाकडे […]

Read More