आर्क्युतर्फे आयोजित फ्युचर ऑफिस आंतरराष्ट्रीय स्पर्धा एसएमईएफ ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी जिंकली

पुणे –आर्क्युतर्फे आयोजित फ्युचर ऑफिस या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुणे येथील एसएमईएफ ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ने पहिला क्रमांक पटकावला आहे. कोव्हिड-१९ महामारीच्या पश्चात कार्यालयात होणारे बदल आणि कार्यालये अधिक उत्पादनक्षम होण्यासाठी करावे लागणारे नियोजन याबाबत स्पर्धकांचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. फ्युचर ऑफिस या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जगभरातून अर्ज प्राप्त […]

Read More