श्री गणेशाच्या १२ नावांमधील सुप्त शक्तीचे दृष्य रूप अजय चांडक यांच्या कुंचल्यातून

द्रौपदी भगवान श्रीकृष्णांना माधव, मधुसूदन, केशव इत्यादी या नावांनी बोलावते आणि त्या प्रत्येक नावामागे काहीतरी महत्त्व वा कारणमिमांसा आहे. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची एक सहस्र नावे आहेत आणि त्यांच्या प्रत्येक नावाचा वेगवेगळा अर्थ आणि सुप्त शक्ती आहे. त्याचप्रमाणे श्रीगणेशांच्या १२ विविध नावांमध्ये एक सुप्त अर्थ दडलेला आहे. या प्रत्येक विशिष्ट नावाच्या सुप्त शक्तीचे दृष्य रूप आपल्या […]

Read More