टेलिकॉम कंपन्या कोरोना काळातील नुकसान भरपाई करण्यासाठी वाढवणार टेरिफ दर

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)— कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे टेलिकॉम कंपन्यांनाही आर्थिक फटका बसला आहे. परंतु त्याच्या नुकसानीची भरपाई या कंपन्या ग्राहकांच्या खिश्यातून करण्याच्या तयारीत आहेत. व्होडाफोन आयडीया आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्या आपले झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्यांच्या टेरिफ प्लानच्या किमतीत वाढ करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर या कंपन्यांच्या टेरिफ प्लानच्या किमती साधारण […]

Read More