रस्त्याच्या कामानिमित्त खोदलेल्या खड्ड्यांमध्ये दुचाकीवरून खाली पडून दोन तरुणांचा मृत्यू

पुणे- रस्त्याच्या कामानिमित्त खोदलेल्या खड्ड्यांमध्ये दुचाकीवरून खाली पडलेल्या दोन तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्यातील बाणेर परिसरात ही घटना घडली. सप्तशृंगी पोलिसांनी या प्रकरणी रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापक विरोधात गुन्हा दाखल केला आहे. देवाशीष विद्यानंद सक्सेना (वय 26) आणि तेजस त्रिदेव शर्मा (वय 24) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. आठ नोव्हेंबर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास […]

Read More

एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात

जळगाव- माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात झाला. अमळनेर येथील कार्यक्रम उरकून जळगावकडे जाताना त्यांच्या गाडीचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने खडसे यांच्यासह गाडीतील सर्वजन सुखरूप आहेत. खडसे यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. भाजपमधून खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर असताना त्यांच्या हस्ते […]

Read More