ट्रकची आठ वाहनांना धडक: १ ठार ५ जखमी

पुणे(प्रतिनिधी)— मालट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुढच्या आठ ते नऊ वाहनांना जोरदार धडक दिल्याने पुढील वाहने एकमेकांना धडकून झालेल्या विचित्र अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर पाच व्यक्ती जखमी झाल्या. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कात्रज –देहूरोड रोडवरील नऱ्हे आंबेगाव येथील पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला.  याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी साडेदहाच्या दरम्यान कात्रज […]

Read More