महेश मांजरेकर यांना ३५ कोटींच्या खंडणीसाठी धमकी

पुणे—आपला अभिनयाचा आणि दिग्दर्शनाचा ठसा मराठी मनावर उमटवणारे अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना तब्बल ३५ कोटींच्या खंडणीसाठी धमकीचे मेसेज आल्याचे समोर आले आहे. मांजरेकर यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून दादर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून तपास सुरु असून एका व्यक्तीला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे. […]

Read More