भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या रोमहर्षक विजयाचे स्मरण

पुणे–49 वर्षांपूर्वीच्या युद्धात, भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या रोमहर्षक विजयाचे स्मरण म्हणून येथील राष्ट्रीय युद्धस्मारक येथे विजय दिवसानिमित्त विशेष समारंभ 16 डिसेंबर 2020 रोजी पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला. 49 वर्षांपूर्वीच्या युद्धात, भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या रोमहर्षक विजयाचे स्मरण म्हणून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या युद्धातील भव्य विजयाचा परिणाम म्हणून पाकीस्तानचे विभाजन होऊन, बांगलादेशाची निर्मिती करण्यात आली. त्यासोबतच, […]

Read More

भारत -पाकिस्तानचे 1971चे युध्द म्हणजे शौर्य,हिंमत,निश्चयाची गाथाच – लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती

पुणे- सन 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय सैन्याने केवळ 13 दिवसांत विजय मिळवला होता आणि पाकिस्तानला पूर्ण शरणागती पत्करावी लागली होती. या युद्धाचा परिणाम म्हणूनच पाकीस्तानचे विभाजन होऊन बांगलादेशची निर्मिती झाली होती या आठवणींना उजाळा देत लष्कराच्या दक्षिण विभागाचे जनरल ऑफिसर कमांडीग इन चीफ लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती यांनी युद्धाच्या विजय दिनानिमित्त विजयी वीरांचे […]

Read More