टॅग: 12 lakh covid tests in one day
24 तासांमध्ये देशात पहिल्यांदाच 12 लाखांपेक्षा जास्त कोविडच्या चाचण्या:6.36 कोटींचा टप्पा...
मुंबई - कोविड-19 महामारी विरुद्धच्या लढ्यामध्ये भारताने एक महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. देशभरामध्ये पहिल्यांदाच एका दिवसामध्ये 12 लाखांपेक्षा जास्त कोविड चाचण्या घेण्यात आल्या...