राष्ट्रीय स्तरावरील हॉर्स रायडर मुलीची अकराव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या

पुणे -बारावीचे शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील हॉर्स रायडर मुलीने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रिया पुरंदरे असे या मुलीचे नाव असून ती पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी येथील मधुवंती इमारतीमधील डी १०३ या फ्लॅटमध्ये राहात होती. श्रियाच्या आत्महत्येचं कारण अद्याप पर्यंत समजू शकलं नसल्याचे हवेली […]

Read More