पुण्यात म्युकर मायकोसीसचा वाढता प्रादुर्भाव: 1 जून पासून महापालिका करणार घरोघरी जाऊन सर्वेक्षण

पुणे : कोरोना बरोबरच म्युकरमायकोसीसचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यामध्ये आता पुणे महापालिकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या एक जूनपासून पुण्यात घरोघरी जाऊन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरुक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये म्युकोरमायकोसीसच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचे तब्बल ६२० […]

Read More

कोरोनानंतर आता पुणे ‘म्युकर मायकोसिस’साठी हॉटस्पॉट: 20 जणांचा मृत्यू

पुणे- कोरोनाने थैमान घातले आहे. उपचार सुरू असताना अनेकांचे बळी कोविड-19 या विषाणूने घेतले आहे. कोरोनाबाधित रुग्णाला या विषणूच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, कोविड19 च्या विळख्यातून  सुटका झाली तरी दुसरे संकट या रुग्णांसमोर याअ वासून उभे आहे. ते म्हणजे ‘म्युकर मायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराचे. हेही संकट भयानक असल्याचा प्रत्यय पुण्यात […]

Read More