‘स्त्रीस्वातंत्र्यम् अर्हति’:हेरवाड – अनिष्ट रूढींच्या त्यागाचा मानबिंदू

कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावाने केलेला विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव खर्‍या अर्थाने स्तुत्य आणि अनुकरणीय सुद्धा आहे. १८२९ मध्ये राजा राम मोहन राय आणि लॉर्ड विलियम बेन्थिक यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि भारतातील सतीची प्रथा बंद झाली. आणि तरीही १९८७ साली रूपकुंवर आणि १९९९ ला चरण शाह उत्तर प्रदेशात सती गेल्याची वार्ता कानावर आली. […]

Read More