A 16-year-old school boy was brutally beaten and his naked video went viral on social media.

हाय प्रोफाईल महिलांसोबत संबंधाचे आमिष दाखवून ७६ वर्षाच्या व्यावसायिकाची ६० लाखांची फसवणूक

पुणे-हाय प्रोफाईल महिलांसोबत सेक्स करण्यातून भरपूर पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका महिलेने ७६ वर्षाच्या व्यावसायिकाची ६० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. दिपाली कैलास शिंदे (२८, रा नेताजीनगर, वानवडी) असे या महिलेचे नाव आहे. हा प्रकार मे २०२१ पासून फेब्रुवारी २०२२ […]

Read More