कोणत्या देवाने सांगितल की मुलं आर्ध्या चड्डीत आल्यावर त्यांना दर्शन घेऊ देऊ नका- अजित पवार
पुणे- राज्यातील काही मंदिरांमध्ये कुठले कपडे घालून मंदिरात यावे अशी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “आम्ही शालेय जीवनात असताना दहावी पर्यंत आम्हाला हाफ पॅन्टवर जावं लागत होतं. लहान मुलांनी हाफ पॅन्ट घातली म्हणून मंदिरात प्रवेश नाही ही कुठली पद्धत काढली आहे? कोणत्या देवाने सांगितल की मुलं […]
Read More