तिहेरी तलाक या प्रथेविरुद्ध आयुष्य वेचणारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यद भाई यांचे निधन

पुणे- मुस्लिम समाजातील महिलांवर अन्याय करणाऱ्या तिहेरी तलाक Triple divorce या प्रथेविरुद्ध आयुष्य वेचणारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक पद्मश्री सय्यद भाई sayyad bhai (सय्यद महबूब शहा कादरी) यांचे निधन झाले. ते ८७ व्या वर्षांचे होते. उपचारादरम्यान त्यांची पुण्यातील इनामदार हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. जात, […]

Read More