निर्दयी बापानेच केली दोन महिन्याच्या चिमुकलीची नाक आणि गळा दाबून हत्या

पुणे- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत जन्मदात्या पित्याने आपल्या दोन महिन्याच्या चिमुकलीचा नाक आणि गळा दाबून निर्दयीपणे हत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील करेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी चिमुकलीची आई सोनम शक्तिमान काळे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. सकटया उर्फ शक्तिमान […]

Read More

लोणावळा शहर माजी शिवसेना प्रमुखाची हत्या

पुणे—लोणावळा शहराचे माजी शिवसेना शहर प्रमुख राहुल शेट्टी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात अशा दोन हत्या झाल्याने लोणावळा शहर हादरले आहे. लोणावळा शहरातील  जयचंद चौक येथे ही घटना घडली. राहुल उमेश शेट्टी असे खून झालेल्या शिवसेनेच्या माजी शहर प्रमुखाचे नाव आहे. दरम्यान,हनुमान टेकडी येथे गणेश नायडू नावाच्या व्यक्तीचाही डोक्यात […]

Read More