‘मी…येसूवहिनी’ या सांगीतिक अभिवाचन कार्यक्रमाने प्रेक्षक मंत्रमुग्ध

पुणे- देशभक्तीने परिपूर्ण अशा काही काव्यरचना, सावरकरांच्या काही अजरामर कविता, संवाद आणि स्वगतं यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांना मातृतूल्य असणा-या, सतीसावित्री सारख्या, त्यांच्या वहिनी, येसूवहिनी यांच्यातील दिर भावजयीच्या पवित्र नात्याचे बंध उलगडून दाखविणारा तसेच येसूवहिनींच्या मनांत त्यांच्या तेजस्वी दीराबद्दल काय भावना होत्या हे विशद करणाऱ्या, ‘मी,,,येसूवाहिनी’ या हृद्य सांगितिक अभिवाचनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. महाराष्ट्र […]

Read More

संविधानाचे रक्षण केले तर संविधान आपले रक्षण करील : ॲड. सदानंद फडके

पुणे- “धर्मो रक्षति रक्षितः” असे म्हणण्याची आपल्याकडे परंपरा आहे. याचा अर्थ तुम्ही धर्माचे रक्षण करा म्हणजे धर्म तुमचे रक्षण करील, असा होतो. या वाक्यातील धर्म शब्द काढून संविधान टाकला की “संविधानाचे रक्षण करा म्हणजे संविधान तुमचं रक्षण करील,” असा अर्थ होतो. त्यामुळे संविधानाचे रक्षण हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन अॅड. सदानंद फडके यांनी गुरुवारी […]

Read More