Why was there no discussion on the 'Reservation Resolution' by allowing the opposition to speak?

वंचित आघाडी कडुन काँग्रेसकडे आघाडी बाबत स्पष्ट प्रस्ताव नव्हता- गोपाळदादा तिवारी

पुणे –राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका वा नगरपरिषदांमध्ये ‘काँग्रेस सोबत आघाडी साठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रियदर्शनी तेलंग व सरचिटणीस प्रफुल गुजर हे आपल्या ‘पुणे कार्यालयात’ भेटण्यास आले होते हे सत्य आहे. मात्र, त्याबाबतचा कुठलाही लेखी प्रस्ताव आलेला नसताना काही माध्यमांशी  बोलताना प्रकाशजी आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस प्रवक्त्यांकडे (अर्थात माझे कडे) युती – […]

Read More

एकनाथ शिंदे यांचा अजित पवारांना दणका

पुणे-राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अनेक प्रकल्पांना स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दणका दिला आहे. नगरविकास विभागाकडून बारामती नगरपरिषदेसाठी मंजूर करण्यात आलेल्या २७० कोटींच्या निधीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ३४० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी एकट्या बारामती शहराला २७० […]

Read More

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी देणार- संध्या सव्वालाखे

पुणे-स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी देणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.  पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस सुजित तांबडे उपस्थित होते. सव्वालाखे म्हणाल्या, काँग्रेसकडे महिला नेतृत्व नाही, या म्हणण्यात तथ्य […]

Read More