स्टेप अकॅडमीची 100 टक्के यशाची परंपरा कायम :तब्बल 35 विद्यार्थ्यांनी 80 टक्क्याहून अधिक मिळविले गुण

पिंपरी(प्रतिनिधि)–चिंचवडच्या थरमॅक्स चौकातील स्टेप अकॅडमीने आपली 11 वर्षाची 100 टक्के यशाची परंपरा कायम राखत बारावीच्या परीक्षेत यंदाही दैदिप्यमान यश मिळविले. स्टेप अकॅडमीच्या अनुष्का जगताप ही 92 टक्के गुण मिळवत प्रथम आली. तन्वी गायकवाड हिने 90 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. तर यश सागावकर याने 83.67 टक्के गुण घेत तृतीय, आकांक्षा जाधव हिने 83 टक्के […]

Read More