Grand opening of the 35th Pune Festival

35 व्या पुणे फेस्टिवलचे शानदार उद्घाटन

पुणे -लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी सार्वजनिक उत्सव महाराष्ट्रात रुजवला. हा लोकमान्यांचा विचार पुढे पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून सुरू ठेवला. हा सातत्याने 35 वर्षे सोहळा सुरू ठेवला असे कौतुक कलमाडी यांचे महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले. गेली 30 वर्षे मी आमदार आहे, पण मला या सोहळ्याला येण्याचे भाग्य मला मिळाले नाही. या सोहळ्याचे निमंत्रणासाठी मी आजपर्यंत वाट […]

Read More
'All India Mushaira' under Pune Festival 2023

पुणे फेस्टिवल २०२३ अंतर्गत ‘अखिल भारतीय मुशायरा’

पुणे(प्रतिनिधि)—माजी खासदार श्री सुरेशजी कलमाडी यांच्या मार्गदर्शनाखाली‘पुणे फेस्टिव्हल’ सातत्याने विकसित होत असून त्याला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘’पुणे फेस्टिवल” हा एक चैतन्यशील सांस्कृतिक उत्सव आहे जो राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनला आहे. डॉ.पी. ए. इनामदार(कुलपती, डॉ. पी.ए. इनामदार विद्यापीठ, पुणे) आणि श्रीमती आबेदा पी. ए. इनामदार (अध्यक्ष, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, पुणे) हे अखिल भारतीय मुशायराचे […]

Read More

सौ. वेदंगी तिळगुळकर ठरल्या मिसेस पुणे फेस्टिव्हल

पुणे – ३४ व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये संपन्न झालेल्या मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेत सौ. वेदंगी तिळगुळकर या मिसेस पुणे फेस्टिव्हल ठरल्या . डॉ ऐश्वर्या जाधव व सपना हत्तरकी या दोघी रनरअप ठरल्या .मिसेस पुणे फेस्टिव्हल ही विवाहित महिलांची सौंदर्य ,व्यक्तिमत्व व बुद्धिमत्ता स्पर्धा यशवंतराव चव्हाण येथे पार पडली या स्पर्धेचे उद्घाटन पुणे फेस्टीवलचे अध्यक्ष सुरेश […]

Read More