सुधाकर परिचारक यांचे कोरोनाने निधन

वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पुणे- ‘सहकाराचे डॉक्टर’ म्हणून ओळख असलेले सोलापूर जिल्ह्याचे जेष्ठ नेते व माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे पुण्यात काल रात्री (दि.१७ ) ११.३५ वाजता कोरोनाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात आज (मंगळवार) अंत्यसंस्कार करण्यात आले.                 […]

Read More