सीरम इन्स्टीट्युटच्या आगीचा चौकशी अहवाल आल्यानंतरच समजेल, हा घात होता की, अपघात – उद्धव ठाकरे

पुणे- सीरम इन्स्टीट्युटला गुरुवारी लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा होपाळून मृत्यू झाला होता आणि कंपनीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्स्टीटयूटला भेट देऊन संपूर्ण पाहणी केली. दरम्यान,या घटनेची संपूर्ण चौकशी सुरु असून त्याचा अहवाल आल्यानंतरच हा घात होता की अपघात होता, हे सांगता येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

Read More

धक्कादायक: सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू

पुणे- कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास भीषण आग लागली. दरम्यान या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना ही माहिती दिली आहे. मृत्यू झालाले बांधकाम मजूर असण्याची शक्यता आहे. आग लागलेल्या ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन किंवा साठवणूक होत नव्हती. पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी […]

Read More

सीरम इन्स्टिट्यूटला भीषण आग

पुणे—कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे उत्पादन करणाऱ्या पुण्यातील हडपसर भागातील सीरम इन्स्टिट्यूटला आग लागल्याने खळबळ उडाली आहे. ‘कोविशिल्ड’ या लसीचे उत्पादन या कंपनीमध्ये सुरू असून येथूनच देशाच्या विविध भागात लसीचे वितरण सुरू आहे. अशा परिस्थितीत ही आग लागल्याने खळबळ उडाली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली आहे. हडपसर जवळील […]

Read More

कोविशील्ड या कोरोनावरील लशीच्या देशभरातील वितरणास प्रारंभ; देशातील १३ ठिकाणी पोहचवणार ही लस

पुणे—जगभर थैमान घातलेल्या कोविड-१९ या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी लस कधी येणार याकडे देशातील सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, ही प्रतीक्षा आता संपली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन सुरु असलेल्या कोविशील्ड या कोरोनावरील लसीचे केंद्र सरकारकडून काल खरेदीची ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर आज पहाटे चार वाजता या लशीच्या वितरणास प्रारंभ झाला. डोसचे तीन कंटेनर पुण्यातील लोहगाव विमानतळावर […]

Read More

सीरम इन्स्टिट्यूटने मागितली आपत्कालीन लस निर्मितीची परवानगी

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला नुकतीच भेट घेऊन सीरममध्ये उत्पादित होत असलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोनावरील लसनिर्मितीबाबत आढावा घेतला होता. त्यानंतर कंपनीचे सीइओ आदर पूनावाला यांनी पत्रकारांशी बोलताना दोन आठवड्यात आपत्कालीन निर्मितीसाठी सरकारकडे परवानगीसाठी अर्ज करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SSI) भारताच्या ड्रग्स कंट्रोलर जनरलशी (डीसीजीआय) संपर्क साधून आपत्कालीन […]

Read More