सीबीएससीच्या अभ्यासक्रमातील फाळणीच्या इतिहासामुळे वेदनेऐवजी रक्तपात, हिंसा आणि कटुता रुजण्याची शक्यता अधिक – शरद पवार

पुणे- सध्याच्या सीबीएससीच्या अभ्यासक्रमातील (CBSE Syllabus) फाळणीच्या इतिहासामुळे वेदनेऐवजी रक्तपात (bloodshed), हिंसा(violence)आणि कटुता ( Bitterness) रुजण्याची शक्यता अधिक आहे. तरुणाईच्या मनात ही भावना रुजणं हे देशहिताच्या दृष्टीनं योग्य नाही, सीबीएससी बोर्डानं याचा विचार केला पाहिजे,असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. (The divisive history of the CBSE curriculum is more likely […]

Read More

मोठी बातमी: सीबीएसई बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षा रद्द; पंतप्रधानाच्या बैठकीत निर्णय

नवी दिल्ली- कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य असून विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्वाची आहे असे सांगत पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. आता राज्य मंत्रिमंडळाकडूनही याच पद्धतीने निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. उद्या हा निर्णय होण्याची शक्यता आहे. वाढत्या […]

Read More