साहित्यिकांच्या हाती राजकर्त्यांवर अंकूश हवा पण राज्यकर्त्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कन्ट्रोल असू नये- शरद पवार

उदगीर(भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर नगरी) – लोकाश्रयापेक्षा राजाश्रयाच्या हत्तीवरील अंबारीत जर आम्ही साहित्य शारदेला बसवू लागलो तर ‘अमृतातेहि पैजा जिंके’ असे बोल तिच्या वीणेतून कसे उमटतील? असा लेखक आणि विचारवंत विद्याधर गोखले यांच्या वाक्याचा संदर्भ देत साहित्यिकांच्या हाती राजकर्त्यांवर अंकूश हवा पण राज्यकर्त्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कन्ट्रोल असू नये, (writers should control politicians but rulers […]

Read More

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचे निधन : वाचा संपूर्ण जीवन प्रवास

पुणे–ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचे आज (गुरुवार) सकाळी  ९.१५ वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने पुणे पत्रकारनगर येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.मराठी साहित्यामध्ये त्यांनी त्यांच्या पुस्तकं, लेख यांद्वारे मोलाचे योगदान दिले. त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित […]

Read More