शब्दांच्या पलीकडची भाषा शिक्षणात आवश्यक- डॉ. मोहन आगाशे : आ. विखेंनी पुरस्कार केला कोव्हीड योध्दयांना समर्पित

पुणे – आजच्या शिक्षणात केवळ शब्दांची भाषा आहे मात्र या भाषेपलिकडे ध्वनीची, चित्रांच्या आणि असंख्य प्रकारच्या भाषा आहेत ज्या आपण शिकलो तरच आपलं आयुष्य समृद्ध होईल असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मोहन आगाशे बोलत होते. यावेळी सावित्रीबाई […]

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा १५ फेब्रुवारी पासून

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ च्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या १५ फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. ज्या पात्र विद्यार्थ्यांनी आपली आवेदनपत्रे सादर केली आहेत त्या विद्यार्थ्यांना युजर आयडी व पासवर्ड हे एसएमएस आणि ई […]

Read More
The hall ticket for class 10 exam will be available online from tomorrow

ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या कॉपी बहाद्दरांवर पुणे विद्यापीठ असा ठेवणार वॉच….

पुणे-कॉपी बहाद्दरांना आळा घालण्यासाठी आता त्यांच्यावर वॉच ठेवण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. यासाठी परीक्षेदरम्यानची व्यवस्था सक्षम करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. यंदा ऑनलाईन परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे व्हिडीओ व ऑडिओ रेकॉर्डिंगही केले जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार करताना आढळल्यास त्याच्यावर कडक करावाई केली जाणार असल्याची माहिती […]

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच गणित म्युजियम

पुणे- लहान वयापासूनच मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठाकडून सायन्स पार्क ची निर्मिती करण्यात आली असून आता गणिताची गोडी लागावी यासाठी विद्यापीठात लवकरच गणित म्युजियम सुरू करण्यात येणार आहे अशी घोषणा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ७३ व प्रजासत्ताक दिनानिमित्त […]

Read More

लोकशाहीसाठी सांविधानिक नैतिकता महत्वाची- लक्ष्मीकांत देशमुख

पुणे- सामाजिक नैतिकतेचा आधार घेत असताना आजवर अनेकदा वर्चस्ववादी घटकांकडून कमकुवत घटकावर अन्याय झाल्याची उदाहरणे आहेत. त्यातूनच सती प्रथा, लिंग भेद, बालविवाह यांसारखे प्रकार घडले. संविधान आणि सांविधानिक नैतिकतेत प्रत्येक घटकाचा विचार करत त्याला न्याय दिला आहे. सध्याच्या अनेक न्यायालयीन निर्णयांमध्ये याची उदाहरणे सापडतील, असे मत माजी सनदी अधिकारी व बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय […]

Read More

जेष्ठ नागरिकांमधील पडण्याचे प्रमाण कमी करणे शक्य : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागात संशोधनपर अभ्यास

पुणे- दररोज काही छोटेसे व्यायाम केल्याने जेष्ठ नागरिकांमधील पडण्याचे प्रमाण कमी करता येत असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागातील अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागात गेल्या आठ वर्षांपासून वयस्क व्यक्तींसंदर्भात अभ्यास केला जात आहे. यामध्ये विविध विषयांवर सखोल अभ्यास केला जात आहे. आरोग्यशास्त्र विभागातील स्नेहल कुलकर्णी या विद्यार्थिनीने जेष्ठ नागरिकांमधील […]

Read More