विधान परिषदेच्या सहा जागांसाठी सरासरी 69.08 टक्के मतदान

पुणे— महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन, पदवीधर दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. दरम्यान, पुणे पदवीधर मतदार संघात अंदाजे 50.30 टक्के तर पुणे विभागीय शिक्षक मतदार संघात 70.44 टक्के मतदान झाले. या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी […]

Read More

बस प्रवासादरम्यान चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण

पुणे—बसमधून प्रवास करताना झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन एका महिलेले चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अहमदनगर ते सातारा या मार्गावरील बस प्रवासादरम्यान पुण्यातील हडपसर परिसरात हा प्रकार घडला असून याबाबत २३ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  फिर्यादी महिलेचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. आणि याच भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीने […]

Read More