सागरी अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी भारतीय बंदरांचे डिजीटायझेशन आणि हरित विकास आवश्यक – अनुप मुदगल

पुणे : ” विस्तृत सागरी किनारा, आणि हिंद महासागरात धोरणात्मक दृष्ट्या असलेले महत्वपूर्ण स्थान यामुळे भारतीय सागरकिनारा हा अतिशय वैशिष्टयपूर्ण ठरतो. मात्र प्रभावी व्यवस्थापनाचा विचार करता, जगातील इतर बंदरांच्या तुलनेत भारतीय बंदरे ही पिछाडीवर आहे. सागरी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही बाब मारक ठरते. त्यामुळेच भविष्यात सागरी अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी भारतीय बंदरांचे डिजीटायझेशन आणि हरित विकास आवश्यक आहे,” […]

Read More