सावरकर समजून घेताना भाग १- सशस्त्र क्रांतिच का ?

राज्यक्रांती करण्याचे अन्य मार्ग उपलब्ध असताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांना सशस्त्र क्रांतिकारी व्हावे असे का वाटले असेल याचा आढावा घेण्याचा प्रयत्न या भागातून आपण करणार आहोत. तसेच त्यांचे क्रांतिकार्य करतानाचे धोरण, भूमिका आणि भावना यांचाही विचार या भागातून करूया. साधारणपणे वयाच्या १५ व्या वर्षी, सशस्त्र क्रांतीची शपथ बाल विनायकाने घेतली होती हे आपण जाणतोच. वास्तवात; कोणताही क्रांतिकारक […]

Read More