पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग -10)

सन १८३५ मध्ये हैबतबाबांनी श्री ज्ञानेश्वरांचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला, याकामी त्यांना वासकर महाराज, आजरेकर महाराज व सरदार शितोळे यांचे अनमोल सहकार्य लाभले. बैलगाडीवर आडव्या फळ्या टाकून त्यावर पालखी ठेवून पंढरपुरास पालखी आणण्याची प्रथा सुरू झाली, पालखी सोहळ्याचा आर्थिक भार श्री शितोळे सरदार यांनी उचलला. हैबतबाबा यांनी पालखी सोहळ्यात सैनिकी शिस्त आणली, त्यामुळे पालखीचे […]

Read More