जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले अजूनही व्हेंटिलेटरवर : कुटुंबियांकडून महत्वाची माहिती

पुणे- ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. बुधवारी त्यांची उपचारादरम्यान प्रकृती खालावली. मात्र, त्यांच्या निधनाच्या समाज माध्यमांवर वृत्तामुळे आणि त्यांच्या बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली. राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या एका ट्वीटमुळेही मोठा संभ्रम निर्माण झाला. असे असताना विक्रम गोखले यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत […]

Read More