समलैगिकता ही विकृती : ८४ डॉक्टर्सचा सर्वेक्षणात सूर

पुणे- समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून सर्वोच्च्य न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. परंतु समाज माणसात वेगवेगळ्या क्षेत्रात कामा करणारेचे वेगवेगळे सूर दिसून येत आहेत. . समलैंगिक विवाहाचे वैद्यकीय दृष्टीने विचार करता काय परिणाम होऊ शकतील या संदर्भात अभ्यास करणेसाठी संवर्धिनी न्यासातर्फे देशांतील प्रसिद्ध डॉक्टर्सच्या या संदर्भातील विचारांचे सर्वेक्षण करण्यात आले. ८४ % डॉक्टर्सचा […]

Read More