भक्ती-शक्तीचे सामर्थ्य : समर्थ रामदास

हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राचे स्थान अलौकिक आणि एकमेवाद्वितीय असेच आहे. काही संशोधकांच्या मते, महाराष्ट्राचा इतिहास हाच हिंदुस्थानचा इतिहास आहे. ही अलौकिकता, हा सन्मान ज्या काही विभूतींमुळे प्राप्त झाला त्यांची यादीच करायची झाली तरी ती भली मोठी होईल. त्यातील एक महनीय विभूती म्हणजेच, सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी. आज माघ वद्य नवमी अर्थात दास नवमी ही त्यांची […]

Read More

राजनाथ सिंह यांच्या त्या वक्तव्यामुळे माफी मागण्याची मागणी

पुणे : -छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण समर्थ रामदास व दादोजी कोंडदेव यांनी दिले असं वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत आणि त्याचा निषेध करत राजनाथ सिंह यांनी माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही निषेध केला […]

Read More