संख्या आणि नावांची कला मास्टर्सअभावी लुप्त होते आहे – अंक शास्त्रज्ञ श्वेता जुमानी

पुणे- पुण्याचे पुणे असं नाव झाल्यानंतर पुणे जागतिक पटलावर पोहोचलं असा दावा प्रख्यात खगोल व अंक शास्त्रज्ञ (numerologist) श्वेता जुमानी (Shweta Jumani ) यांनी केला आहे. संख्या आणि नावांची कला मास्टर्सअभावी लुप्त होते आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. संख्या आणि नावांची कला इतिहासाला नवीन नाही. हे एक शास्त्र आहे जे ताऱ्यांइतके जुने […]

Read More