पुण्यातील प्रमुख गणपती मंडळांनी घेतला स्त्युत्य उपक्रम हाती ..

पुणे(प्रतिनिधी)—कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतलेल्या पुण्यातील प्रमुख गणपती मंडळांनी आता सामाजिक भान जपत एक स्त्युत्य उपक्रम हाती घेतला आहे. पुण्यातील प्रसिध्द असलेल्या पाच मानाच्या गणपती मंडळांसह आठ गणपती मंडळांनी एकत्रितपणे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील कोविड मुक्ती केंद्राची जबाबदारी घेतली असून एकाच वेळी सुमारे ४०० रुग्णांची सोय या केंद्रामध्ये केली जाणार आहे. मानाचा […]

Read More