पंचमीचा सण आला….

आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे सहाजिकच त्याचे प्रतिबिंब आणि प्रभाव आपण साजऱ्या करीत असलेल्या सण समारंभावर झाला आहे.विठूभेटीच्या तृप्तीचा अपूर्व सोहळा मनात साठवत पुन्हा प्रापंचिक वाटचाल नव्या उमेदीने करायला आपण सारेच सज्ज होतो.आपला शेतकरी राजा तर हिरव्यागार राखणीला आलेल्या पिकाकडे बघत आनंदून जातो. कोसळणाऱ्या आषाढधारा आता काहीशा शांत झालेल्या असतात,ऊनपावसाचा खेळ करत सप्तरंगी इंद्रधनुषी […]

Read More