राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्यासह सात जणांवर दोषारोप दाखल

पुणे-पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या 496 कोटी 44 लाख रुपये गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्यासह सात जणांवर दोषारोप दाखल करण्यात आलं आहे. सुमारे 8 हजार पानांचं हे दोषारोपपत्र आहे. पुणे पोलिसांनी तपास करून काल शिवाजीनगर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. आरोपींनी नियोजनबद्ध कट करून कर्जदार आणि गुंतवणूकदारांची 496 कोटी 44 लाख रुपयांची फसवणूक […]

Read More

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना आरबीआयने केला रद्द

पुणे-पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केल आहे. सहकार विभागाने केलेली शिफारस आणि पुरेसं भांडवल आणि उत्पन्नाचे आटलेले स्त्रोत यांसह विविध आर्थिक अनियमितांवर बोट ठेवत आरबीआयने ही कारवाई केली आहे. ३१ मे पासून बँकेला आपले व्यवहार बंद करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. २८ मे रोजी तत्काळ आदेश काढत आरबीआयने परवाना […]

Read More