मुख्यमंत्र्यांनी रघुनाथ कुचिक यांचा तात्काळ राज्यमंत्री पदाचा दर्जा काढून घ्यावा -चित्रा वाघ

पुणे- शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांचा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राज्यमंत्री पदाचा दर्जा काढून घ्यावा अशी मागणी भाजपच्या नेत्या व महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ पत्रकारांशी बोलताना केली. पीडित तरुणीने माझं नाव घेतल्यानंतर सर्वच रस्त्यावर उतरले होते. मात्र आता सत्य समोर आल्यावर त्या महिला माफी मागणार का? असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.  शिवसेना नेते रघुनाथ कुचिक […]

Read More

संजय राऊत,आधी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करा- चंद्रकांत पाटील

पुणे- शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल आज जे वर्णन केले आहे तशी गंभीर स्थिती महाराष्ट्रात असून त्याबद्दल चर्चा करण्यासाठी लोकसभेचे नव्हे तर विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी आपल्या राज्य सरकारला द्यावा, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी लगावला.  पाटील म्हणाले की, शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोरोनाच्या […]

Read More