पुणे पदवीधरच्या निकालाला शुक्रवारची सायंकाळ तर शिक्षकच्या निकालासाठी शुक्रवारची सकाळ उजाडणार?

पुणे- पुणे पदवीधर मतदार संघ आणि शिक्षण मतदार संघाच्या मत पत्रिकांच्या छाननीला गुरुवारी दुपारी सुरुवात झाली असून रात्री उशिरा सुमारे एक लाख मतपत्रिकांची छाननी पूर्ण झाली आहे. उर्वरित मतपत्रिकांची छाननी पूर्ण झाल्यानंतर विजयासाठी आवश्यक असलेला कोटा निश्चित करून निवडणूक आयोगाकडून मतमोजणीला सुरुवात होईल. शिक्षक मतदार संघातील पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतपत्रिका वैध, अवैध व पहिल्या पसंती […]

Read More

पुणे पदवीधरच्या निकालाला लागणार 40 तास ?चित्र स्पष्ट होण्यासाठी 9 वाजणार

पुणे –पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रियेला पुण्यातल्या बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरुवात झाली आहे. या दोन्ही मतदारसंघात निकाल पहिल्या पसंतीच्या मतामध्येच लागणार की पुढील फेऱ्यांची मतमोजणी करावी लागणार याबाबतचे चित्र पदवीधरसाठी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तर शिक्षक साठीचे चित्र साधारण सायंकाळी 7 वाजेपर्यत स्पष्ट होऊ शकते अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ […]

Read More

पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक: सर्जेराव जाधव यांची प्रचारात आघाडी

पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली असून, महा ठोका संघटनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी लढणारे शिक्षक सर्जेराव जाधव हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, निवडणुकीत प्रथम क्रमांकाची सर्वाधिक मते मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महा ठोका ही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी […]

Read More

पुणे पदवीधरसाठी तब्बल 62 तर शिक्षक मतदार संघासाठी ३५ उमेदवार रिंगणात

पुणे–पुणे पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज माघारीची मुदत काल (मंगळवार) संपली. पुणे पदवीधरच्या  16 तर शिक्षक मतदार संघातील तर 15 जणांनी माघार घेतली आहे. या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 62 उमेदवार रिंगणात आहेत. तर शिक्षक मतदारसंघासाठी 35 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षामध्ये बंडखोरी झाली होती. बंडखोरी मिटवण्यात दोन्ही […]

Read More