पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा आता पूर्णवेळ : अजित पवार

पुणे–राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये १ फेब्रुवारीपासून शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. पुण्यातही शाळा सुरू झाल्या आहेत. पण पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा या अर्धवेळ भरवल्या होत्या. आता त्या पूर्णवेळ भरतील असे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुण्यातील कोरोना अद्याप संपलेला नाही. कारण अजूनही सक्रिय बाधितांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एक दोन आठवड्यांनंतर निर्बंधांबाबत निर्णय घेऊ, अशी माहितीही […]

Read More

सक्सेस स्टोरींचा विचार करून राज्य सरकारने शाळांबाबत निर्णय घ्यावा – सुप्रिया सुळे

पुणे–राज्यात अनेक ठिकाणी कोविड काळातही शाळा सुरू होत्या. त्या कशा सुरू होत्या? त्यासाठी काय खबरदारी घेण्यात आली? या सक्सेस स्टोरींचा राज्य सरकारने विचार करावा आणि शाळांबाबत निर्णय घेतला पाहिजे, असं मत व्यक्त करतानाच या संदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे […]

Read More

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण,परीक्षेपासून वंचित ठेवू नये- वर्षा गायकवाड

पुणे—कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी एकाही विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण, परीक्षेपासून वंचित ठेवू नये, अशा सक्‍त सूचना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. शुल्कासंदर्भात संस्था, शाळा प्रशासन आणि पालकांनी समन्वयाने निर्णय घेतले, तर ते संयुक्‍तिक ठरेल, असेही त्या म्हणाल्या. पुण्यात बालभारतीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानंतर प्रा. गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील काही शाळा […]

Read More