जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती पुन्हा खालावली

पुणे—जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती आज (शनिवार) पुन्हा खालावली आहे. विक्रम गोखले हे अजूनही व्हेंटिलेटर वर असल्याचे त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. बुधवारी त्यांची उपचारादरम्यान प्रकृती खालावली. मात्र, त्यांच्या निधनाच्या समाज माध्यमांवर वृत्तामुळे आणि […]

Read More

खासदार राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज अपयशी: पुण्यामध्ये निधन

पुणे : काँग्रेसचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांचे आज (रविवार) कोरोनाने दुख:द निधन झाले. गेल्या काजी दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत असलेल्या सातव यांची झुंज अपयशी ठरल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 9 एप्रिलला सातव यांना कोरोनाची लक्षणे जाणवली होती. त्यानंतर 23 एप्रिलपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले […]

Read More

कोरोनामुळे भारतात यापेक्षाही वाईट स्थिती येईल- गुगलचे सीइओ पिचाई यांचे भाकीत

नवी दिल्ली – कोरोनाने देशात थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. दुसरीकडे यावर लसीकरण हाच उपाय असल्याचे सांगितले जात आहे. देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ झाला आहे. परंतु, लस उपलब्ध होत नसल्याने त्याचाही […]

Read More

#कौतुकास्पद : मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी पाच दिवसात उभारले 40 ऑक्सीजनयुक्त खाटांचे हॉस्पिटल

पुणे- मागच्या वेळी पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला त्यावेळी मृत पावलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर काही ठराविक स्मशानभूमितच अंत्यसंस्कार करण्यात येत होते. त्यामुळे अनेकदा या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारसाठी रांग लागायची. त्यामुळे अनेकदा दुसऱ्या मृत रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसत. त्यावेळी पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोर यांच्या जवळच्या नतेवाईकाचा कोरोना मृत्यू झाला. नगरेसेवक असताना आणि  अनेक प्रयत्न करूनही तब्बल […]

Read More

राज्याला कोरोना लशीचे १९.५ लाख डोस मिळणार : खा. गिरीश बापट

नवी दिल्ली-  कोरोनाचा उद्रेक झाल्याने पुणे शहरातील लसीकरणाची मोहीम अधिक गतिमान करावी व किमान आठवडाभर पुरेल एवढा प्रतिबंधक लसीचा पुरवठा करावा. अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली. खा.बापट यांनी नवी दिल्ली येथे आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्राला कोविड लसीचे सुमारे साडे एकोणीस लाख डोस दिले जातील,असे आश्वासन […]

Read More