Arun Pawar's birthday was celebrated enthusiastically with tree plantation, Ayushman Bharat, Sukanya Yojana activities

अरुण पवार यांचा वाढदिवस वृक्षारोपण, आयुष्यमान भारत, सुकन्या योजना आदी उपक्रमांनी उत्साहात साजरा

पिंपरी(प्रतिनिधि)–मराठवाडा जनविकास संघाचे (Marathwada Janvikas Sangh) अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष, वृक्षमित्र अरुण पवार (Arun Pawar) यांचा वाढदिवस मोफत आयुष्यमान भारत योजनेचे (Ayushyaman Bharat Yojna) उद्घाटन, सुकन्या योजनेच्या (Sukanya Scheme) माध्यमातून ५२ मुलींचे खाते काढून रक्कम जमा, ५२ प्रकारच्या ११ हजार वृक्षांचे वाटपाचे सुरुवात, तसेच सांगवी, पिंपळे गुरवमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण (Tree […]

Read More

वृक्षदाई प्रतिष्ठान, भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघा तर्फे भंडारा डोंगर परिसरात 100 पिंपळाचे वृक्षारोपण

पिंपरी(प्रतिनिधी)–वृक्षदाई प्रतिष्ठान, भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघ यांच्या संयुक्तपणे श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे ‘सण वृक्षांचा’ या अभियानाअंतर्गत पिंपळाच्या सहा फूट उंच वृक्षांची लागवड करून बुद्ध पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.  वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा ही निसर्ग आणि अध्यात्म याची अनुभूती देणारा दिवस आहे. त्याच दिवशी गौतम बुद्धांना बोधी वृक्षाखाली आत्मअनुभूतीचा साक्षात्कार झाला […]

Read More

रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा

पिंपरी(प्रतिनिधी) : रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वृक्षारोपण, रोपांचे वाटप, मास्क-सॅनिटायझर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच सफाई कामगार, डॉक्टर, परिचारिका आदींचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.  यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामा सुरेश भोरखडे, पिंपरी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे, डॉ. कीर्ती […]

Read More